जानकी, कोमली, लोकेश, मनू, निर्वाण, राजन, पारू आणि शिल्पा हे आठ मित्र एका चौकोनी टेबलाभोवती अशाप्रकारे बसले आहेत की, त्यांच्यापैकी चौघे टेबलाच्या चार कोपऱ्यांवर बसले आहेत, तर चौघे टेबलाच्या चारही बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत. जे बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत ते केंद्राभिमुखी आहेत, तर जे चार कोपऱ्यांवर बसले आहेत ते केंद्रापमुखी (म्हणजेच, केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड करून) आहेत. लोकेश मनूच्या उजवीकडे तिसरा आहे. मनू टेबलाच्या एका बाजूला मध्यभागी बसली आहे. लोकेश आणि शिल्पा यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत. पारू शिल्पाच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्वाण पारूच्या जवळच्या शेजाऱ्यांपैकी एक आहे. निर्वाण आणि कोमली यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत. जानकी कोमलीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर राजन संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

This question was previously asked in
RRB NTPC CBT 2 (Level-5) Official Paper (Held On: 12 June 2022 Shift 2)
View all RRB NTPC Papers >
  1. निर्वाण राजनच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  2. मनू आणि कोमली दोघीही राजनच्या जवळच्या शेजारी आहेत.
  3. राजन आणि जानकी यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत.
  4. राजन एका बाजूच्या मध्यभागी बसला आहे.

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : मनू आणि कोमली दोघीही राजनच्या जवळच्या शेजारी आहेत.
Free
RRB Exams (Railway) Biology (Cell) Mock Test
10 Qs. 10 Marks 7 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

आठ मित्र - जानकी, कोमली, लोकेश, मनू, निर्वाण, राजन, पारू आणि शिल्पा, एका चौकोनी टेबलाभोवती अशाप्रकारे बसले आहेत की, त्यांच्यापैकी चौघे टेबलाच्या चार कोपऱ्यांवर बसले आहेत, तर चौघे टेबलाच्या चारही बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत.

जे बाजूंच्या मध्यभागी बसले आहेत ते केंद्राभिमुखी आहेत, तर जे चार कोपऱ्यांवर बसले आहेत ते केंद्रापमुखी (म्हणजेच, केंद्राच्या विरुद्ध दिशेला तोंड करून) आहेत.

1. लोकेश मनूच्या उजवीकडे तिसरा आहे.

2. मनू टेबलाच्या एका बाजूला मध्यभागी बसली आहे.

3. लोकेश आणि शिल्पा यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत.

4. पारू शिल्पाच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

5. निर्वाण पारूच्या जवळच्या शेजाऱ्यांपैकी एक आहे.

6. निर्वाण आणि कोमली यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत.

वरील अटीचे स्थिती I मध्ये समाधान होत नाही, म्हणून ती रद्द केली जाईल.

7. जानकी कोमलीच्या उजवीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केवळ एक व्यक्ती राजन, आणि एक पद रिक्त आहे, म्हणून, राजन या रिक्त पदावर बसेल.

अशाप्रकारे, अंतिम व्यवस्था खाली दर्शविल्याप्रमाणे:

1. निर्वाण राजनच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर आहे → असत्य (लोकेश राजनच्या डावीकडे दुसऱ्या क्रमांकावर बसला आहे)

2. मनू आणि कोमली दोघीही राजनच्या जवळच्या शेजारी आहेत → सत्य

3. राजन आणि जानकी यांच्यादरम्यान केवळ तिघेजण आहेत → असत्य ( राजन आणि जानकी यांच्यादरम्यान, जेव्हा राजनच्या डावीकडून आणि राजनच्या उजवीकडे मोजले जाते तेव्हा, अनुक्रमे दोन किंवा चारजण आहेत)

4. राजन एका बाजूच्या मध्यभागी बसला आहे → असत्य (राजन एका कोपऱ्यावर बसला आहे)

म्हणून, 'नू आणि कोमली दोघीही राजनच्या जवळच्या शेजारी आहेत' हे योग्य उत्तर आहे.

Latest RRB NTPC Updates

Last updated on Jul 4, 2025

-> RRB NTPC Under Graduate Exam Date 2025 has been released on the official website of the Railway Recruitment Board. 

-> The RRB NTPC Admit Card will be released on its official website for RRB NTPC Under Graduate Exam 2025.

-> Candidates who will appear for the RRB NTPC Exam can check their RRB NTPC Time Table 2025 from here. 

-> The RRB NTPC 2025 Notification released for a total of 11558 vacancies. A total of 3445 Vacancies have been announced for Undergraduate posts like Commercial Cum Ticket Clerk, Accounts Clerk Cum Typist, Junior Clerk cum Typist & Trains Clerk.

-> A total of 8114 vacancies are announced for Graduate-level posts in the Non-Technical Popular Categories (NTPC) such as Junior Clerk cum Typist, Accounts Clerk cum Typist, Station Master, etc.

-> Prepare for the exam using RRB NTPC Previous Year Papers.

-> Get detailed subject-wise UGC NET Exam Analysis 2025 and UGC NET Question Paper 2025 for shift 1 (25 June) here

More Polygon Arrangement Questions

More Seating Arrangement Questions

Hot Links: teen patti yas teen patti gold online teen patti gold apk teen patti rich teen patti fun