भारतीय संविधानात राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कलम 45 च्या अंतर्गत काय प्रदान करणे आहे?

This question was previously asked in
DSSSB PRT Official Paper - 19 Oct 2014
View all DSSSB PRT Papers >
  1. शैक्षणिक संस्था स्थापन करण्यासाठी अल्पसंख्यांकांचे अधिकार 
  2. मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण 
  3. देशामधील कमजोर वर्गासाठी शिक्षण 
  4. कमी प्रगत राज्यांसाठी आर्थिक सहकार्य करणे

Answer (Detailed Solution Below)

Option 2 : मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण 
Free
DSSSB PRT Full Test 1
12.5 K Users
200 Questions 200 Marks 120 Mins

Detailed Solution

Download Solution PDF

राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कलम 45 अंतर्गत देशात मोफत  व सक्तीच्या शिक्षणाची पायाभरणी केली.या कलमात असे म्हटले आहे की "राज्य या संविधानाच्या सुरुवातीपासून दहा वर्षांच्या आत, सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण चौदा वर्षे वय पूर्ण करे पर्यंत देण्याचा प्रयत्न करेल" कलम 45 शिक्षण प्राप्त करण्याच्या मुलांच्या अधिकाराला मान्यता देते व राज्याला निर्देश देते:

  • प्राथमिक शिक्षण सक्तीचे व सर्वांसाठी उपलब्ध करणे.
  • सामान्य व व्यावसायिक शिक्षणासोबत माध्यमिक शिक्षणाच्या विविध रुपांना विकासासाठी प्रोत्साहित करणे,त्यांना सोपे करणे  व प्रत्येक मुलासाठी उपलब्ध करून देणे, आणि योग्य त्या उपाययोजना करणे जसे कि मोफत शिक्षणाची सुरुवात आणि त्याच्या गरजांसाठी आर्थिक सहकार्य करणे.

  • कलम 29 (2) नुसार शैक्षणिक संधींच्या समानतेपासून कोणालाही वंचित ठेवले जाऊ शकत नाही, यामुळे राज्याद्वारे राखून ठेवल्या जाणार्‍या किंवा राज्याद्वारे अनुदानित कोणत्याही संस्थेत कोणालाही वंश, जात, भाषा यांच्या आधारे प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही.

  • या व्यतिरिक्त पाच कलमे - 15, 29 (2), 15 (3), 46 और 29 (l) देशातील सर्व भागात भारत सरकारला शैक्षणिक संधीची समान जबाबदारी देतात व त्यासाठी मागासलेले  प्रदेश किंवा राज्ये यांना विशेष सहकार्य करतात.

  • त्यामुळे हे स्पष्ट आहे कि देशातील सर्व मुलांना सार्वत्रिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्याचे कार्य केंद्र सरकार,राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था त्याचबरोबर स्वैच्छिक संस्था यांची एकत्रीत जबाबदारी आहे.

  • प्राथमिक शिक्षणाच्या संबंधी केंद्र सरकारच्या काही महत्वाच्या भूमिका आहेत, जसे कि प्रारंभिक शिक्षणामध्ये संशोधन आणि पथदर्शी प्रकल्प सुरु करणे,राज्यांना आर्थिक सहकार्य करणे,राज्य व अन्य आंतरराष्ट्रीय संस्था यांच्या मध्ये मध्यस्थीचे  कार्य करणे आणि मतभेद दूर करणे. विविध राज्यांच्या मध्ये, संसाधनांचे समसमान वितरण सुनिश्चित करणे तसेच संधीची असमानता, इत्यादी.

म्हणून, आपण असा निष्कर्ष काढतो की भारतीय संविधानात राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्वांच्या अनुसार कलम 45, मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण प्रदान करते.

Latest DSSSB PRT Updates

Last updated on May 26, 2025

-> The Delhi Subordinate Services Selection Board (DSSSB) is expected to announce vacancies for the DSSSB PRT Recruitment 2025.

-> The applications will be accepted online. Candidates will have to undergo a written exam and medical examination as part of the selection process.

-> The  DSSSB PRT Salary for the appointed candidates ranges between Rs. 9300 to Rs. 34800 approximately.

-> Enhance your exam preparation with DSSSB PRT Previous Year Papers.

Get Free Access Now
Hot Links: teen patti master 2024 online teen patti real money teen patti gold download